आजचा वाढदिवसः दिलीप थोरात (सर)

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!

श्री. दिलीप मारुती थोरात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुडे, वाघाळे, सध्या पिंपळे खालसा येथे कार्यरत. पुरस्कार - चार वेळा शिष्यवृत्ती मार्गदर्शनाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिरूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार.

नाव - श्री. दिलीप मारुती थोरात
जन्मतारीख- 08/07/1977
शिक्षण- BA D.Ed.
नोकरी - प्राथमिक शिक्षक
नोकरीची सुरुवातीची तारीख- 1998
आत्तापर्यंतची सेवा - 22 वर्ष
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुडे, वाघाळे, सध्या पिंपळे खालसा येथे कार्यरत.
पुरस्कार - चार वेळा शिष्यवृत्ती मार्गदर्शनाचा गुणवंत शिक्षक पुरस्कार, शिरूर तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार
आवड- हॉलीबॉल, क्रिकेट, योगासने करणे.
शाळेतील जबाबदारी- पहिले ते सातवीचे सर्व विषय सेमी इंग्लिश सह शिकवणे, क्रीडाशिक्षक म्हणून काम पाहणे, योगासने शिकवणे, विविध कार्यक्रमांचे निवेदक म्हणून काम पाहणे.

Title: teacher dilip thorat birthday at waghale shirur taluka
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे