Video: कोरोना व्हायरसपासून घ्या अशी काळजी...

जगभरात कोरोना व्हायरने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन सुरू केला आहे. नागरिकांनी काळजी घेतली तर कोरोलाना आपण नक्कीच रोखू शकू.

शिरूर: जगभरात कोरोना व्हायरने धुमाकूळ घातला असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन सुरू केला आहे. नागरिकांनी काळजी घेतली तर कोरोलाना आपण नक्कीच रोखू शकू.

कोरोना व्हायरस विषयी काय काळजी घ्यावी याविषयी माहिती देताना रांजणगाव गणपती येथील श्री गजानन हॉस्पिटलचे डॉ. अंकुश लवांडे....

कोरोना बाबत काय काळजी घ्यावी याबाबत माहिती देत आहेत, शिरूर येथील वेदांता क्रिटिकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. आकाश सोमवंशी...

Title: corona virus shirur taluka doctor health tips for people
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे